📕Chalu Ghadamodi Test ! चालू घडामोडी सराव टेस्ट – 8

By MPSC Corner

🚔 सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त अशी महत्वाची सराव टेस्ट.

 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

📕चालू घडामोडी सराव टेस्ट – 8


एकूण प्रश्न – 25

Passing – 13


✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

 

🪀• खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून टेस्ट सोडवा. 

 

0

चालू घडामोडी सराव टेस्ट - 8

1 / 26

पंडित हरिप्रसाद चौरसिया जीवन गौरव पुरस्कार 2023 कोणाला प्रदान करण्यात आला ?

2 / 26

कोणत्या देशाच्या नौदलाने जगातील पहिली द्रव हायड्रोजनवर चालणारी फेरी कार्यान्वित केली आहे?

3 / 26

सायबर गुन्हेगारीत महाराष्ट्र राज्याचा देशात कितवा क्रमांक आहे?

4 / 26

आरोग्याचा अधिकार विधेयक मंजूर करणारे भारतातील पहिले राज्य खालीलपैकी कोणते आहे ?

5 / 26

प्रख्यात हिंदी लेखक व कादंबरीकार डॉक्टर ज्ञान चतुर्वेदी यांना त्यांच्या पागलखाना या कादंबरीसाठी कोणता सन्मान जाहीर झाला ?

6 / 26

वंदे भारत रेल्वे च्या डब्यांची निर्मिती महाराष्ट्रात कोठे होणार आहे?

7 / 26

केंद्रीय गृह मंत्रालयाने सादर केलेल्या अहवालानुसार सर्वाधिक सायबर गुन्हेगारी खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे?

8 / 26

खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा.

9 / 26

एसटी महामंडळाचा सदिच्छा दूत म्हणून कोणाची निवड करण्यात आली ?

10 / 26

अणुऊर्जा आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?

11 / 26

बैराट ' शिखर हे कोणत्या पर्वत रांगेत आहे ?

12 / 26

ब्रिक्स बैंकेच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

13 / 26

पहिली जागतिक बौद्ध शिखर परिषद कोणत्या ठिकाणी होणार आहे?

14 / 26

2023 ची मिस इंडिया नंदनी गुप्ता ही कोणत्या राज्याची आहे ?

15 / 26

37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा कोणत्या राज्यात आयोजित करण्यात येणार आहेत?

16 / 26

ज्येष्ठ सामाजिक कार्यकत्या व लेखिका सुधा मूर्ती यांना कोणत्या सन्मानाने गौरविण्यात आले.

17 / 26

राज्यातील उच्च शिक्षणाचा दर्जा वाढवण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्याने कोणती योजना सुरू केली आहे ?

18 / 26

भारताच्या महत्त्वाकांक्षी मानवी अंतराळ मोहीम गगनयानासाठी कोणती महिला रोबोट अंतराळात पाठविण्यात येणार आहे?

19 / 26

सुखोई 30 एम के लढाऊ विमानातून उड्डाण करणाऱ्या द्रौपदी मुर्मू कितव्या राष्ट्रपती ठरल्या आहेत?

20 / 26

महाराष्ट्रातील दादर येथील इंदू मिल मध्ये कोणाचे स्मारक उभरण्यासाठी मंजुरी मिळाली आहे?

21 / 26

ICC ने जाहीर केलेल्या अंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेट क्रमवारीत कोणता खेळाडू फलंदाजीत प्रथम क्रमांकावर आहे?

22 / 26

कोणत्या देशामध्ये सध्या लष्करी आणि निमलष्करी दलामध्ये सत्तेसाठी संघर्ष सुरु आहे?

23 / 26

प्रस्तावित शक्तिपीठ महामार्ग (नागपूर-गोवा) किती किमी लांबीचा आहे?

24 / 26

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने चौथ्या औद्योगिक क्रांतीचे केंद्र म्हणून कोणत्या शहराची निवड केली आहे?

25 / 26

युनोस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये नुकतेच समाविष्ट झालेले (रुद्रेश्वर रामाप्पा मंदिर ) कोणत्या राज्यात स्थित आहे ?

26 / 26

2023 चा 'वन्यजीव संरक्षण पुरस्कार' कोणाला मिळाला आहे?

Your score is

0%

 

✓ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Join करा आमचे Telegram चॅनल.

Leave a Comment

close button