Vanrakshak Test ! Forest Practice Test ! वनरक्षक सराव टेस्ट – 4 ▪️

⭐ Vanrakshak Test ! Forest Guard Practice Test

            ▪️ वनरक्षक सराव टेस्ट – 4 ▪️

🛜 MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.


एकूण प्रश्न – 25

Passing – 13


✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

 

🪀• खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून वनरक्षक सराव टेस्ट – 4 सोडवा.

0

वनरक्षक सराव प्रश्नसंच - 4

1 / 25

काही दिवसांनी प्रकाशित होणारे या शब्दसमूहासाठी योग्य शब्द ओळखा.

2 / 25

जर 5QQ -Q55 = Q67 असेल तर 'Q' अंक काढा.

3 / 25

Choose the correct synonym of 'expand'

4 / 25

अनुरूप, अनुसार यासारखे शब्द जोडताना मागील शब्दाचे सामान्यरूप होऊन मग....... संधी होते.

5 / 25

Fill in the blanks:

He is .......university scholar.

6 / 25

पूर्णाभ्यस्त शब्द कसा तयार होतो ?

7 / 25

Crafty means

8 / 25

Pick out the wrong sentence

9 / 25

संयुक्त क्रियापद असणारे वाक्य कोणते ?

10 / 25

एक वस्तु 720 रुपयास विकल्याने विक्रीच्या 1/9 तोटा झाला, तर या व्यवहारात तोटा किती झाला ?

11 / 25

Choose the correct option and fill in the blank:

Owing to a.......there was famine in the country.

12 / 25

लेखननियामानुसार अयोग्य असलेले वाक्य ओळखून त्याचा अचूक पर्याय ओळखा.

(1) अक्षरे म्हणजे पूर्ण उच्चारलेले वर्ण होय.

2) व्यंजनात स्वर मिळवून अक्षर बनते.

(3) अक्षर म्हणजे पूर्ण अथाचे बोलणे होय.

4) मुखावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना वर्ण म्हणतात.

 

13 / 25

 

एका पेन ची किंमत रू. (x + 4 ) आहे आणि रोहितने (x + 4 ) पेन खरेदी केले तर त्यास त्यासाठी किती पैसे दिले असतील ❓

14 / 25

Identify correct tense form:

He cut a mango

15 / 25

एके दिवशी सकाळी P आणि Q एकमेकांच्या समोर उभे होते. Q ची सावली P च्या डावीकडे पडली होती. चे तोंड कोणत्या दिशेला होते?

Www.Ganitmanch.Com

 

16 / 25

राष्ट्रीय हरित न्यायापीठ हे एक ........ आहे.

17 / 25

500 आंतरराष्ट्रीय सामने करणारा विराट कोहली हा कितवा क्रिकेटपटू ठरला आहे?

18 / 25

वनशेतीमध्ये झाडांच्या ओळीत पिके घ्यावयाची असल्यास दोन ओळीतील किमान अंतर किती असावे ?

19 / 25

टिपू सुलतान चा मृत्यू कोणत्या युद्धात झाला होता.

20 / 25

काटेरी वनात प्रामुख्याने कोणती वनस्पती सर्वत्र आढळते ?

21 / 25

महाराष्ट्रात पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी नारळ संशोधन केंद्र आहे ?

22 / 25

जगामध्ये कोणत्या देशाचा भांडवली बाजार पहिल्या क्रमांकावर ती आहे ?

23 / 25

एक दुकानदार त्याच्याकडील व 3/4 वस्तू 35% नफ्याने विकतो उरलेल्या वस्तू या खरेदी किमती इतक्याच किमतीला विकतो, तर संपूर्ण व्यवहारात शेकडा नफा किती ?

Www.Ganitmanch.Com

24 / 25

भारतातून खालीलपैकी कोणत्या फळाची सर्वाधिक निर्यात केली जाते ?

25 / 25

A आणि B हे एक काम 30 दिवसांत पूर्ण करू शकतात, तर B आणि C हे तेच काम 24 दिवसांमध्ये आणि C आणि A ते काम 20 दिवसांमध्ये पूर्ण करू शकतात. त्या सर्वांनी 10 दिवस एकत्र काम केले, मग B आणि C काम सोडून गेले. उरलेले काम पूर्ण करण्यासाठी A ला आणखी किती दिवस लागतील ?

Www.MpscCorner.Com

Your score is

0%

✓ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

close button
error: Content is protected !!
Scroll to Top