General Knowledge Mock Test ! सामान्यज्ञान सराव प्रश्नसंच – 4

By MPSC Corner

🔴 आजची टेस्ट 👇

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

📙 सामान्यज्ञान सराव प्रश्नसंच – 4

📕 एकूण प्रश्न – 20

 

✅ Passing – 10

 

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

 

🔴 खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून टेस्ट चालू करा. 

 

0

सामान्यज्ञान सराव प्रश्नसंच - 4

 

1 / 20

खालीलपैकी कोणत्या संघटनेचे काम गुप्त पद्धतीने चालत असे ?

2 / 20

दक्षिणेतील विजयनगर राज्याची राजधानी कोणती होती?

3 / 20

भारता बाहेरील जगातील पहिले योग विद्यापीठ कोणत्या देशात उभारण्यात आले आहे ?

4 / 20

One Sun, one world, one grid योजना कोणत्या सरकारने सुरु केली आहे ?

5 / 20

मराठयांचे पहिले आरमारप्रमुख कोण होते ?

6 / 20

लाहोर शहर कोणत्या नदीच्या काठावर वसले आहे ?

7 / 20

ऋग्वेद ....... या काळात रचले गेले.

8 / 20

महाराष्ट्राचे पठार कोणत्या खडकापासुन बनलेले आहे?

9 / 20

कावीळ हा रोग मानवी शरीरातील कोणत्या भागाला होतो ?

10 / 20

ऑस्ट्रेलियातील गवताळ प्रदेशास कोणत्या नावाने संबोधले जाते ?

11 / 20

मत द्यावयाचे नसेल तर खालील पैकी कोणता पर्याय निवडाल?

12 / 20

रेड्डी बंदर हे........च्या निर्यातीसाठी प्रसिद्ध आहे ?

13 / 20

नवीन प्राणहिता अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?

14 / 20

जिवाजी ' विद्यापीठ हे कोणत्या ठिकाणी आहे ?

15 / 20

महानगरपालिकेचे अंदाजपत्रक कोण तयार करते ?

16 / 20

वासुदेव बळवंत फडके यांनी आपल्या सहकार्यांच्या मदतीने कोणत्या गावावर पहिला दरोडा घातला ?

17 / 20

पुढीलपैकी कोणत्या धर्मसुधारणा संघटनेचा शाहू महाराजांवर सर्वात जास्त प्रभाव होता?

18 / 20

अटाकामा वाळवंट कोणत्या खंडात पसरले आहे ?

19 / 20

ग्रामसभांना मान्यता कोणत्या कायद्यानुसार देण्यात आली ?

20 / 20

खालीलपैकी कोणत्या बंदरास 'अरबी समुद्राची राणी' असे म्हणतात ?

Your score is

0%

 

▪️स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Join करा आमचे Telegram चॅनल.

Leave a Comment

close button