General Knowledge Practice Test in marathi ! Gk Test! सामान्यज्ञान सराव टेस्ट !

By MPSC Corner

🛜 MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

एकूण प्रश्न – 40

Passing – 20


✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍


♦️ महत्वाच्या लिंक :

 

▪️ झालेल्या तलाठी भरती सराव पेपर सोडवा.

▪️ झालेल्या नगरपरिषद सराव पेपर सोडवा.

🛡 एकूण प्रश्न – 40

🛡 Passing – 20


🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

सामान्यज्ञान सराव टेस्ट सोडवा.

1 / 40

________ साठी अभिनय दर्पण हे लिखित साहित्याचा मुख्य स्रोत आहे ?

2 / 40

ऋग्वेदातील स्रोतांना काय म्हणतात ?

3 / 40

खालीलपैकी कोणती शहरी स्थानिक संस्था आहे ?

4 / 40

खालीलपैकी कोणत्या कारणासाठी क्रिप्स मिशन भारतात आले होते ?

5 / 40

नंदनकनन प्राणिसंग्रहालय' खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे ?

6 / 40

सायमन कमिशन विरोधी निदर्शनावर झालेल्या लाठी हल्ल्यात जखमी झालेले व्यक्तिमत्व खालील पर्यायातून निवडा ?

Www.MpscCorner.Com

7 / 40

झूम या स्थलांतरित शेतीचा प्रकार _____ भागात बघायला मिळतो ?

8 / 40

अमरकंटक येथे उगम पावणारी नदी खालील पर्यायातून निवडा.

 

9 / 40

92% शुद्ध सोने म्हणजे_____कॅरेट सोने होय.

10 / 40

वाळूयुक्त रेती पट्ट्यांना______असे म्हणतात.

Www.MpscCorner.Com

11 / 40

खालीलपैकी कोणती घटना कालक्रमानुसार आधी झाली होती ?

12 / 40

महाराष्ट्रात कृषी दिन कधी साजरा केला जातो?

13 / 40

मापन पद्धतीचा विचार केला असता....... पद्धतीला SI पद्धत असे देखील म्हणतात.

14 / 40

क्षेत्रफळाच्या दृष्टीने चीनचा जगात कितवा क्रमांक लागतो ?

15 / 40

खालीलपैकी कोणता खेळाडू नेमबाजीशी संबंधित नाही ?

16 / 40

........... यांना पाश्चरायझेशन चे जनक म्हटले जाते.

17 / 40

कुलाबा हे कोणत्या जिल्ह्याचे पूर्वीचे नाव होते?

18 / 40

स्वामी दयानंद सरस्वती यांनी खालीलपैकी कोणत्या समाजाची स्थापना केली होती?

19 / 40

बोलीभाषेची योग्य जोडी निवडा

20 / 40

महात्मा फुले यांच्या बाबत चुकीचे विधान निवडा.

21 / 40

'कृष्णा - पंचगंगा' नद्यांचा संगम कोठे आहे ?

22 / 40

'आदिवासींचा जिल्हा' म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो ?

23 / 40

संदेशवहनासाठी वातावरणातील कोणत्या थराचा उपयोग होतो?

24 / 40

महाराष्ट्रामधील दुसरे मेगा फूड पार्क हे औरंगाबाद जिल्हात ...... तालूक्यामध्ये आहे.

25 / 40

माधव चितळे समिती कोणत्या विषयाशी संबंधित आहे?

26 / 40

'नवरस नामा' हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला ?

27 / 40

वाकाटक घराण्याचे संस्थापक खालीलपैकी कोण होते ?

28 / 40

"ग्रेट बॉयर रीफ" कोणत्या देशात आहे?

29 / 40

आंबेसरी हा.......चा एक प्रकार आहे

30 / 40

लाहोर शहर कोणत्या नदीच्या काठावर वसले आहे ?

31 / 40

भूकंपलहरीची तीव्रता ....... या एककात मोजली जाते ?

32 / 40

पन्हाळा , विशाळगड हे किल्ले महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे ?

33 / 40

स्टार्ट अप इंडिया स्टँड अप इंडिया ही मोहीम कशाशी संबंधित आहे ?

34 / 40

_____मृदेने भारतातील सर्वात जास्त प्रदेश व्यापला आहे.

35 / 40

कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे रातांधळेपणा संभवतो ?

36 / 40

ध्वनीच्या तीव्रतेचे एकक कोणते आहे ?

37 / 40

लंडन येथे स्वातंत्र्य भारत या संघटनेची स्थापना कोणी केली ?

38 / 40

खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा.

39 / 40

विद्युत शेगड्या आणि विविध प्रकारचे विद्युत रोधक तयार करण्यासाठी धातूंचे कोणते संमिश्र वापरतात ?

40 / 40

पेरू या देशाची राजधानी कोणती ?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Join करा आमचे Telegram चॅनल.

Leave a Comment

close button