१५ ऑगस्ट – स्वातंत्र्य दिन प्रश्नमंजूषा | Independence day quiz in marathi

१५ ऑगस्ट – स्वातंत्र्य दिन प्रश्नमंजूषा | Independence day quiz in marathi

 

माझ्या सर्व मित्रांना स्वतंत्र्य दिनाच्या खुप खुप शुभेच्छा 🇮🇳🇮🇳🇮🇳..

 

 

गूँज रहा है,दुनिया में भारत का नगाडा

चमक रहा है, आसमान में देश का सितारा.

आज़ादी के दिन आओ मिलके करें दुआ…

यही की बुलंदीयों पर लहराता रहे तिरंगा हमारा..


▪️ हे लक्ष्यात असूद्या…👇😍

 

१५ ऑगस्ट ( स्वातंत्र्य दिन) हा भारताचा विशेष महत्वाचा दिवस आहे. ब्रिटीश साम्राज्यापासून दिनांक १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे भारताचा स्वातंत्र्य दिन दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. हा भारतातील एक राष्ट्रीय सण आहे. या दिवशी दिल्लीतील लाल किल्ल्यावर भारताचा राष्ट्रध्वज फडकवला जातो. यावर्षी आपण ७७ वा स्वातंत्र्य दिन साजरा करीत आहोत. ज्या वीर देशपुत्रांनी स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली त्यांच्या बलिदानासाठी आपण सर्व त्यांचे ऋणी आहोत. त्यांच्या कार्याची आठवण व्हावी यासाठी आपण दरवर्षी स्वतंत्रता दिन साजरा करतो.

॥ स्वातंत्र्य वीरांना करूया शत शत प्रणाम 

 त्यांच्या निस्वार्थ त्यागानेच भारत बनला महान.

 स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा…!!


⭐️ देशाचा 76 वा की 77 वा स्वातंत्र्य दिन ? गोंधळ होतोय तर समजून घ्या.

 

भारताला ब्रिटिशांकडून 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले. याचा अर्थ 15 ऑगस्ट 1948 रोजी देशाच्या स्वातंत्र्याला एक वर्ष पूर्ण झाले. म्हणजे तो स्वातंत्र्याची वर्षपूर्ती होती. देशाचा आज कितवा स्वातंत्र्य दिन आहे हे मोजताना 15 ऑगस्ट 1947 ही स्वातंत्र्याची मुळ तारीख देखील गणली जाते.

यामुळेच यंदा म्हणजे 2023 साली देशाला स्वातंत्र्य मिळून 76 वर्ष झाली असली तरी हा देशाचा 77 वा स्वातंत्र्य दिन आहे. त्यामुळे जर तुम्हाला कुठे ही 77 वा स्वातंत्र्य दिन असा उल्लेख आढळला तर तो चुकीचा असणार नाही.


🟣 आजची 15 ऑगस्ट विशेष प्रश्नमंजुषा टेस्ट सोडवण्यासाठी खाली दिलेल्या Start बटणावर Click करा…👇

15 ऑगस्ट विशेष सराव प्रश्नमंजुषा.

1 / 20

भारतीय तिरंग्यात किती रंगाचा वापर केला आहे ?

Www.MpscCorner.Com

2 / 20

भारताचे राष्ट्रपिता कोणाला म्हटले जाते ?

3 / 20

इंग्रजांनी भारतावर किती वर्ष राज्य केले ?

Www.MpscCorner.Com

4 / 20

भारताची राजधानी कोणती ?

5 / 20

भारताचे राष्ट्रगीत कोणते ?

6 / 20

भारताची राजमुद्रा कशावर कोरली आहे ?

Www.MpscCorner.Com

7 / 20

भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार कोणाला म्हणतात ?

8 / 20

भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता ?

9 / 20

भारताचे सध्याचे पंतप्रधान कोण आहेत ?

10 / 20

"स्वराज्य माझा जन्म सिद्ध हक्क आहे " आणि तो मी मिळविणारच" असे कोणी म्हटले ?

11 / 20

भारताचे राष्ट्रीय फूल कोणते ?

12 / 20

भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता ?

13 / 20

अशोक चक्रामध्ये किती आरे आहेत?

14 / 20

भारताच्या राष्ट्रीय ध्यजामध्ये मध्यभागी असलेल्या चक्राला काय म्हणतात ?

15 / 20

यावर्षी भारत देशाला स्वातंत्र्य मिळून किती वर्षे पूर्ण होत आहेत?

16 / 20

जन गण मन हे भारताचे राष्ट्रगीत कोणी लिहिले ?

17 / 20

भारताचे पहिले राष्ट्रपती कोण ?

18 / 20

स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते?

19 / 20

भारताचा स्वातंत्र्य दिन दरवर्षी कधी साजरा केला जातो ?

20 / 20

ब्रिटीश साम्राज्यापासून कोणत्या साली भारताला स्वातंत्र्य मिळाले ?

Your score is

0%

 

✅ 😍 आपल्या मित्रांना नक्की share करा.👍

2 thoughts on “१५ ऑगस्ट – स्वातंत्र्य दिन प्रश्नमंजूषा | Independence day quiz in marathi”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

close button
error: Content is protected !!
Scroll to Top