कृषी सेवक मागील वर्षी झालेल्या प्रश्नपत्रिका Krushi Sevak practice Paper

By MPSC Corner

कृषी सेवक मागील वर्षी झालेल्या प्रश्नपत्रिका
Krushi Sevak practice Paper

 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

▪️ नमस्कार मित्रांनो www.MpscCorner.com पोर्टलवर तुमचे स्वागत आहे. कोणतीही स्पर्धा परीक्षा देताना प्रश्नपत्रिकेचे स्वरूप, अभ्यासक्रम, इत्यादी गोष्टींची संपूर्ण माहिती असणे आवश्यक आहे. यासाठी मागील वर्षी झालेल्या परीक्षांच्या प्रश्नपत्रिका आपल्या जवळ असणे आवश्यक आहे. येथे आम्ही याआधी झालेल्या भरतीच्या प्रश्नपत्रिका PDF स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या pdf एकदम फ्री उपलब्ध आहेत. या प्रश्नपत्रिकेसाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. तुम्ही या pdf खाली डाउनलोड लाल लिंकवर क्लिक करून डाउनलोड करू शकता. खालील PDF मध्ये 2018 ,2019 साली झालेल्या कृषीसेवक भरतीच्या प्रश्नपत्रिका डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

Below krushisevak old question papers are given to download. Download krushi sahayyak previous years question papers pdf.

▪️उपरोक्त विज्ञापित पदाकरीता निश्चित वेतन, आवश्यक शैक्षणिक अर्हता, अटी व शर्ती पुढीलप्रमाणे राहतील.

1. वेतन निश्चित वेतन रुपये : 16000 /- प्रतिमाह

2. किमान शैक्षणिक अर्हता : शासनमान्य संस्था किवा कृषि विद्यापीठामधील कृषि पदविका किंवा कृषि पदवी व तिच्याशी समतुल्य म्हणून मान्यता मिळालेली अशी इतर कोणतीही अर्हता धारण केलेली आहे असे उमेदवार (शैक्षणिक अर्हतेच्या शेवटच्या वर्षात अभ्यासक्रम पूर्ण करीत असलेले । उमेदवार अर्ज करण्यास पात्र राहणार नाहीत.)

3. निवड झालेल्या उमेदवारांची कृषि सेवक पदी प्रथमतः १ वर्षासाठी नियुक्ती करण्यात येईल व त्यांचे | काम समाधानकारक असल्याचे आढळुन आल्यास पुन्हा १ वर्षाची नियुक्ती करण्यात येईल. याप्रमाणे कृषि सेवक पदी नियुक्तीचा कामाचा कालावधी ३ वर्षाचा राहील. ३ वर्षाचा कालावधी समाधानकारकरित्या पूर्ण केल्यानंतर पदांच्या उपलब्धतेप्रमाणे व आवश्यकते प्रमाणे उमेदवारास कृषि सहाय्यक या नियमित पदावर नियुक्ती देण्याचा विचार करण्यात येईल.


🛜  डाउनलोड लिंक 🛜👇👇

 

📚 कृषिसेवक परीक्षेचा अभ्यासक्रम (Click Here )

📕 कृषिसेवक 16 प्रश्नपत्रिका मिळवण्यासाठी ( Click Here)

 

✅ ही माहिती तुमच्या मित्रांना पण Share करा.👍

Join करा आमचे Telegram चॅनल.

Leave a Comment

close button