General Knowledge Test ! सामान्यज्ञान सराव प्रश्नसंच – 5

By MPSC Corner

🔴 आजची टेस्ट 👇

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

📙 सामान्यज्ञान सराव प्रश्नसंच – 5

📕 एकूण प्रश्न – 15

✅ Passing – 8

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🔴 खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून टेस्ट चालू करा.

 

0

सामान्यज्ञान सराव टेस्ट - 5

1 / 15

आशिया खंडात कोणत्या देशात प्रथम औद्योगिक क्रांती घडून आली ?

2 / 15

गोदावरी व भीमा नदी या दोन नद्याची खोरी कोणत्या डोंगररांगेमुळे वेगवेगळी झालेली आहे ?

3 / 15

नागरिकांना मूलभूत हक्क व स्वातंत्र......शासनपद्धतीमध्ये मिळतात ?

4 / 15

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची स्थापना कधी झाली ?

5 / 15

अंबोलीघाट कोणत्या शहरात दरम्यान आहे ?

6 / 15

कोणत्या राज्याच्या विधानसभेत पहिल्यांदा महिला आमदार निवडून आली ?

7 / 15

गांधीजींनी मिठाच्या सत्याग्रहासाठी गुजरात मधील कोणते गाव निवडले आहे ?

8 / 15

जळगाव जिल्ह्यातील फेकरी येथे काय आहे ?

9 / 15

तोरणमाळ पठार कोणत्या जिल्ह्यात आहे ?

10 / 15

भारतात एकूण किती राष्ट्रीय पक्ष आहेत ?

11 / 15

युग दुत कोणास म्हटले जाते ?

12 / 15

खालीलपैकी कोणते राज्य भारताच्या पूर्व किनाऱ्यावर वसलेले नाही ?

13 / 15

सूर्यमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ?

14 / 15

MDT ( मल्टी ड्रग थेरपी ) हे कोणत्या आजाराची औषधोपचार पद्धती आहे ?

15 / 15

वहाबी चळवळीचे मुख्य केंद्र कोठे होते ?

Your score is

0%

▪️स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Join करा आमचे Telegram चॅनल.

Leave a Comment

close button