Chalu Ghadamodi Test ! चालू घडामोडी सराव प्रश्नसंच –

By MPSC Corner

🔴 आजची टेस्ट 👇

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

📙 चालू घडामोडी सराव प्रश्नसंच – 3

 

📕 एकूण प्रश्न – 15

✅ Passing – 8

 

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

 

🔴 खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून टेस्ट चालू करा. 

 

0

चालू घडामोडी सराव प्रश्नसंच - 3

1 / 15

मागील वर्षीच्या रणजी करंडक (2021-22) विजेत्या मध्य प्रदेशच्या संघास पराभूत करत कोणी इराणी करंडक 2022-23 जिंकला ?

2 / 15

24 एप्रिल 2023 या दिवशी सचिन तेंडुलकर वयाची 50 वर्षे पूर्ण करणार असल्याच्या निमित्ताने सन्मान म्हणून कोणत्या स्टेडियमवर त्यांचा पुतळा बसविण्यात येणार आहे ?

3 / 15

कोणत्या राज्याने सायबर आणि आर्थिक गुन्ह्यांना  आळा घालण्यासाठी राज्यात समर्पित 'सायबर इंटेलिजन्स युनिट'ची स्थापना करण्याची घोषणा केली आहे ?

4 / 15

केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री....... यांच्या हस्ते "स्माइल - 75" या उपक्रमाचा प्रारंभ झाला.

5 / 15

कोणत्या देशाने संरक्षणासाठी अण्वस्त्र हल्ला करण्याचा अधिकार देणारा कायदा पारित केला आहे?

6 / 15

भारतात एकूण किती राष्ट्रीय पक्ष आहेत ?

7 / 15

कोणत्या देशाने Qimingxing 50 या आपल्या पहिल्या पूर्णपणे सौर उर्जेवर चालणाऱ्या मोठ्या आकाराच्या (50m पंख विस्तार) मानवरहित हवाई वाहनाची / ड्रोनची (UAV) सप्टेंबर 2022 मध्ये यशस्वी चाचणी केली ?

8 / 15

नुकतेच फेब्रुवारी 2023 मध्ये जाहीर FIFA 2022 च्या पुरस्कार सोहळ्यात खालीलपैकी कोणत्या फुटबॉलपटूची सर्वोत्तम महिला फुटबॉलपटू म्हणून सलग दुसऱ्यांदा निवड केली ?

9 / 15

कोणत्या राज्य सरकारने प्रत्येक जिल्ह्यात एक संस्कृत भाषिक गाव विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे ?

10 / 15

भारत कोणत्या देशाला वजनाने हलकी असलेली १८ 'तेजस' लढाऊ विमाने पुरवणार आहे ?

11 / 15

ऑक्सिजनच्या मदतीशिवाय अन्नपूर्णा शिखर सर करणारा भारतातील पहिला गिर्यारोहक कोण ठरला ?

12 / 15

महाराष्ट्रामधील दुसरे मेगा फूड पार्क हे औरंगाबाद जिल्हात ...... तालूक्यामध्ये आहे.

13 / 15

भारतीय रेल्वेने आपला कार्बन फूटप्रिंट हळूहळू कमी करून कधी पर्यंत नेट झिरो कार्बन उत्सर्जक बनण्याची योजना आखली आहे ?

14 / 15

न्यूझीलंडमध्ये मंत्री बनलेल्या भारतीय वंशाच्या पहिल्या व्यक्ती कोण आहेत ?

15 / 15

इराणी करंडक स्पर्धाशी संबंधित कोणता खेळ आहे ?

Your score is

0%

 

▪️स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Join करा आमचे Telegram चॅनल.

Leave a Comment

close button