Geography Bhugol Test ! भूगोल सराव प्रश्नसंच – 6

By MPSC Corner

🔴 आजची टेस्ट 👇

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

📙 भूगोल सराव प्रश्नसंच – 6

📕 एकूण प्रश्न – 15

✅ Passing – 8

 

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

 

🔴 खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून टेस्ट चालू करा. 

 

0

भूगोल सराव प्रश्नसंच - 6

1 / 15

महाराष्ट्रातील मोसमी वनातील वृक्षांची पाने उन्हाळ्यात गळून पडतात कारण :

2 / 15

'आदिवासींचा जिल्हा' म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो ?

3 / 15

गोदावरी व भीमा नदी या दोन नद्याची खोरी कोणत्या डोंगररांगेमुळे वेगवेगळी झालेली आहे ?

4 / 15

'भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटर' कोठे आहे ?

5 / 15

'हिंगोली जिल्हा' कोणत्या जिल्ह्याचे विभाजन करून निर्माण करण्यात आला ?

6 / 15

'कृष्णा - पंचगंगा' नद्यांचा संगम कोठे आहे ?

7 / 15

सुपीक मृदेच्या वरच्या थराला ....... असे म्हणतात.

8 / 15

A] सहयाद्री पर्वताच्या उतरणीचा भाग घाटमाथा म्हणून ओळखला जातो.

B ] सहयाद्री पर्वताच्या पूर्वेकडील उतरणीचा भाग मावळ प्रांत म्हणून ओळखला जातो.

9 / 15

महाराष्ट्रात सर्वांत जास्त वार्षिक पावसाचे दिवस कोठे आहेत.

10 / 15

महाराष्ट्राच्या पठारी विभागामध्ये..... मृदा मोठ्या प्रमाणात विखुरलेली आढळते ?

11 / 15

सूर्यमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ?

12 / 15

'देहू, आळंदी ' ही शहरे कोणत्या नदीकाठी वसले आहे ?

13 / 15

'टिपेश्वर अभयारण्य' कोणत्या जिल्ह्यात आहे ?

14 / 15

कोकणातील नद्या ह्या....... ला जाऊन मिळतात .

15 / 15

महाराष्ट्रात सर्वात जास्त स्थलांतर........पासून.......... होते.

Your score is

0%

 

▪️स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Join करा आमचे Telegram चॅनल.

Leave a Comment

close button