Police Bharti Test ! पोलीस भरती सराव टेस्ट –  3

By MPSC Corner

.    ✴️ पोलीस भरती सराव टेस्ट – 3✴️

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

📕 सर्व स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मित्रांनी नक्की सोडवा. 

◾️अजून दररोज फ्री साठी भेट द्या 😍👇

🌐 Www.mpsccorner.com

❇️ एकूण प्रश्न – 20

✅ पासिंग – 10


📕 खाली दिलेल्या Start बटनावर वर Click करून आजची टेस्ट सोडवा 👇👇

 

0

पोलीस भरती सराव टेस्ट -  3

1 / 20

एक गाडी 8 तासात 360 किमी अंतर पुढे जाते, तर त्याच वेगाने ती गाडी 9 तासात किती अंतर जाईल ?

2 / 20

नरेंद्र सकाळी शीर्षासन करत असताना सूर्यकिरणे त्याच्या पाठीवर पडलेले आहेत तर त्याचा डावा हात कोणत्या दिशेने आहे?

3 / 20

वर, खाली, मागे, पुढे, पूर्वी, नंतर ही शब्दयोगी अव्यये कोणत्या विभक्तीचे कार्य करतात ?

4 / 20

480 कागद म्हणजे किती दस्ते ?

5 / 20

विसंगत क्रमांक शोधा, 41, 43, 47,53,61,71,81

6 / 20

खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा ?

7 / 20

लज्जा ' ही कादंबरी खालीलपैकी कोणाची आहे ?

8 / 20

चुकीचा पर्याय शोधा.

9 / 20

मुंबईतील चर्चगेट स्टेशन आता पुढीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाणार आहे ?

10 / 20

राज्यपालाचे पद रिकामे झाल्यास कोण तात्पुरते पद सांभाळतो ?

11 / 20

महाराष्ट्र पोलीस अकादमी नाशिक या प्रशिक्षण संचालनाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली ?

12 / 20

कंपनीच्या कर्मचाऱ्यांना खाजगी व्यापार करणे व देणग्या स्वीकारणे यावर कोणी प्रतिबंध लावला होता ?

13 / 20

सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ कोणी लिहिला आहे ?

14 / 20

एक काम 10 मुले 10 तास काम करून 24 दिवसात संपवतात तर तेच काम 8 मुले 5 तास केल्यानंतर किती दिवसात संपवतील ?

15 / 20

एकूण किती संसद सदस्यांना संसद रत्न पुरस्कार 2023 ने सन्मानित करण्यात आले ?

16 / 20

आम्ही मराठी व्याकरण शिकतो. या वाक्याचा काळ ओळखा.

17 / 20

तुम्ही बसा मी आलोच. - या वाक्याचा काळ ओळखा

18 / 20

उपमेय हे उपमेय नसून उपमानच आहे असे वर्णन ज्या अलंकारात केले जाते त्यास म्हणतात.

19 / 20

खालीलपैकी कोणते वाक्य संयुक्त क्रियापदाचे आहे ?

20 / 20

UNO या सज्ञाचे विस्तृत रूप कोणते आहे ?

Your score is

0%

 

❇️ आपल्या जवळच्या मित्रांना नक्की share करा.

Join करा आमचे Telegram चॅनल.

Leave a Comment

close button