Geography Bhugol Practice Test ! भूगोल सराव परीक्षा – 5

By MPSC Corner

🔴 आजची टेस्ट 👇

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

📙 भूगोल सराव प्रश्नसंच – 5

📕 एकूण प्रश्न – 15

✅ Passing – 8

 

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

 

🔴 खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून टेस्ट चालू करा. 

 

0

भूगोल सराव टेस्ट - 5

1 / 15

महाराष्ट्रामधील दुसरे मेगा फूड पार्क हे औरंगाबाद जिल्हात ...... तालूक्यामध्ये आहे.

2 / 15

क्षेत्रफळाच्या दृष्टीने प्रथम क्रमांकाचा देश खालीलपैकी कोणता आहे ?

3 / 15

वादळी ग्रह - अशी ओळख खालीलपैकी कोणत्या ग्रहाची आहे ?

4 / 15

ध्रुवतारा आपणास ....... दिशा दर्शवितो

5 / 15

सुमात्रा हे बेट पुढीलपैकी कोणत्या महासागरात आहे?

6 / 15

माघारी मान्सूनचा काळ खालीलपैकी कोणता आहे ?

7 / 15

सुपीक मृदेच्या वरच्या थराला ....... असे म्हणतात.

8 / 15

भारत देशाची भूसीमा शेजारील ..... देशांना  लागून आहे .

9 / 15

विषुववृत्ताच्या उत्तरेकडे 23.5° वर जे वृत्त आहे त्याला ...... असे म्हणतात.

10 / 15

माधव चितळे समिती कोणत्या विषयाशी संबंधित आहे?

11 / 15

भारतात अति जास्त पर्जन्य असणाऱ्या क्षेत्रात .... पेक्षा जास्त पाऊस पडतो.

12 / 15

संदेशवहनासाठी वातावरणातील कोणत्या थराचा उपयोग होतो?

13 / 15

नर्मदा नदीचे दक्षिणेकडील त्रिकोणाकृती प्रदेश..... म्हणून ओळखला जातो.

14 / 15

कोकणातील नद्या ह्या....... ला जाऊन मिळतात .

15 / 15

वाळू आणि खडकांचा बनलेला आदमचा पूल......... या दोन देशांदरम्यान मध्ये आहे.

Your score is

0%

 

▪️स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Join करा आमचे Telegram चॅनल.

Leave a Comment

close button