Physics ( Science ) Practice Test Physics ( Science ) Practice Test Paper !! भौतिकशास्त्र ( विज्ञान ) सराव टेस्ट सोडवा.8

By MPSC Corner

Physics ( Science ) Practice Test Physics ( Science ) Practice Test Paper !! भौतिकशास्त्र ( विज्ञान ) सराव टेस्ट सोडवा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

🔥 ही टेस्ट TCS व IBPS , Forensic Lab Bharti , MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या घटकनिहाय टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

♦️एकूण प्रश्न – 30

♦️Passing – 15

 

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची विज्ञान टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

भौतिकशास्त्र ( विज्ञान ) सराव टेस्ट सोडवा.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त अशी सराव टेस्ट.

1 / 30

सुर्याच्या उष्णतेमुळे जलाशयातील पाण्याचे.........होते.

2 / 30

कमी उंची मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात ?

3 / 30

वीज चमकल्यानंतर ढगांचे गडगडणे ऐकू येते कारण?

4 / 30

दोलकाची लांबी वाढवल्यास दोलन काल........

5 / 30

कक्ष तापमानाला पुढीलपैकी कोणता धातू द्रव अवस्थेत असतो?

6 / 30

जेव्ही बंदुकीतून गोळी सुटते तेव्हा.........

7 / 30

मोटारीत बसविलेल्या रेडीएटरचे कार्य कोणते ?

8 / 30

खालीलपैकी सर्वात उत्तम विद्युतवाहक कोणते?

9 / 30

खालीलपैकी कोणता रंग अधिक उष्णता आकर्षित करतो ?

10 / 30

सुर्यप्रकाशात एकूण किती रंग समाविष्ट असतात.

11 / 30

व्होल्ट हे कशाचे एकक आहे ?

12 / 30

खालीलपैकी कोणता पदार्थ विद्युतवाहक आहे?

13 / 30

तेजस्वी आणि शुध्द हिरा.........आहे.

14 / 30

शक्तीचे मुल्य...........इतके असते ?

15 / 30

सर्वाधिक लवचीक वस्तु कोणती ?

16 / 30

सजातीय धृवामध्ये परस्पर चुंबकीय.........असते?

17 / 30

सुर्यकिरण पृथ्वीवर पोहोचण्यास किमान किती वेळ लागतो?

18 / 30

आपाती किरणांनी स्थंभिकेशी केलेला कोन म्हणजे कोणता कोन होय ?

19 / 30

समुद्रातील त्सुनामी लाटा कशामुळे निर्माण होतात ?

20 / 30

सुर्याची ऊर्जानिर्मिती कशामुळे होते ?

21 / 30

मानवी कान.........यापेक्षा कमी वारंवारितेचा ध्वनी ऐकणास असमर्थ असतो.

22 / 30

स्टोव्हमधील इंधन बर्नर पर्यंत कसे जाते ?

23 / 30

आवाजाची गती खालीलपैकी कोणत्या माध्यमामध्ये सर्वात जास्त असते

24 / 30

विद्युत चुंबक बनविण्यासाठी कोणत्या धातूचा उपयोग करतात?

25 / 30

विजेच्या दिव्यात कोणत्या धातूची तार वापरतात?

26 / 30

प्रिझममधून प्रकाश किरण गेल्यास सर्वाधिक विचलन कोणत्या रंगाचे होते ?

27 / 30

ओझोन वायुच्या थरामुळे कोणते घातक किरण पृथ्वीवर येवू शकत नाहीत.

28 / 30

.........ला पाण्याचे बाष्पात संपातर होते ?

29 / 30

दाबातील बदल दर्शविण्यासाठी काय वापरतात?

30 / 30

गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध कोणी लावला.

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Join करा आमचे Telegram चॅनल.

Leave a Comment

close button