Police Bharti Practice Question Paper ! Police Bharti Free Mock Test | पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा – 23

By MPSC Corner

Police Bharti Practice Question Paper ! Police Bharti Free Mock Test | पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा – 23

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

🔥 ही टेस्ट TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 30

⏺ Passing – 15

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा.

1 / 30

3640 ÷ 14 ×16 + 340 = ?

2 / 30

भारताने कोणत्या देशासोबत ‘चाबहार रेलवे प्रकल्प राबविला आहे ?

3 / 30

सध्याचे इस्त्राईलचे पंतप्रधान……….हे आहेत

4 / 30

द.सा.द.शे. 10 टक्के दराने 450 रुपयाचे 2 वर्षाचे चक्रव्याद व्याज किती?

5 / 30

(0.3 x 0.2 x 0.6) / (0.03 x 0.06) = किती?

6 / 30

मराठी भाषेचे पाणिनी कोणास म्हणतात?

7 / 30

सोडीयम बायकार्बोनेट चे रासायनिक सूत्र …...... आहे.

8 / 30

40,000 रु.ए.बी.सी.डी. या 4 मित्रांमध्ये अनुकमे 7 : 1 : 5 : 3 या प्रमाणात वाटप करावयाचे आहे. तर सी च्या वाट्याला किती रक्कम येईल?

9 / 30

एका सकितीक भाषेत TEACHER हा शब्द VGCEIGT असा लिहीलाजातो. तर त्या भाषेत CHILDREN हा शब्द कसा लिहीला जाईल?

10 / 30

’अनुज’ या शब्दाचा अर्थ काय?

11 / 30

राजेशच्या खिश्यात रु. 5, रु. 10 रु. 20 रु.च्या समान नोटा आहे, त्याच्याजवळ 140 रुपये आहेत तर प्रत्येक प्रकारच्या नोटा किती?

12 / 30

दोनशब्द जोडताना कोणते चिन्ह वापरतात?

13 / 30

रीतिभूतकाळातील क्रियापद ओळखा.

14 / 30

आच लागणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा.

15 / 30

80 चा 3/5 हा 60 च्या 3/4 पेक्षा कितीने मोठा आहे?

16 / 30

भोळा’ या शब्दाचे भाववाचक नाम कोणते?

17 / 30

जर PORSTUVW हे आठ लोक एका गोल टेबलाभोवती घड्याळाच्या काट्याच्या दिशेत समान अंतरावर चर्चा करीत बसले असतील व V हा उत्तरेला बसला असेल तर S कोणत्या स्थानावर असेल?

18 / 30

एका सांकेतिक भाषेत FRIEND हा शब्द COFBKA लिहीतात. तर COFBKA हा शब्द कसा लिहाल?

19 / 30

एका शेताच्या 4/5 भागाची किंमत रु.42, 000 आहे. तर पूर्ण शेतीची किंमत किती रुपये असेल?

20 / 30

लाळेचा संबंध तोंडाशी असेल तर कशाचा संबंध डोळ्याशी आहे.

21 / 30

विधानपरिषदेवर………. सभासद शिक्षक मतदार संघातून निवडले जातात

22 / 30

मनोरंजन हा शब्द कोणता संधी प्रकार आहे?

23 / 30

‘हापुस’ हा शब्द कोणत्या भाषेतुन मराठीत आला?

24 / 30

परमेश्वर सर्वत्र असतो. (वाक्यातील क्रियाविशेषण ओळख.

25 / 30

‘पोलीसांनी चोरास शोधून काढले’ या वाक्याचा प्रयोग ओळखा.

26 / 30

प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा.

BEG : 479 : : DIA: ?

27 / 30

एका संख्येतुन 8 वजा करून येणाऱ्या वजाबाकीला 8 ने भागल्यास भागाकार 2 येतो तर मूळ संख्येतुन 4 वजा करून येणाऱ्या संख्येस 4 ने भागले तर भागाकार किती येईल?

28 / 30

जर A म्हणजे वजा, B म्हणजे अधिक, C म्हणजे गुणिले व D म्हणजे भागीले. तर 27B81D9A6 = ?

29 / 30

एक पाण्याची टाकी एका नळाने 18 तासात भरते. तर दुसऱ्या नळाने 6 तासात रिकामी होते. दोन्ही नळ एकाच वेळी चालू केल्यास ती टाकी किती तासात रिकामी होईल?

30 / 30

11 ऑगस्ट 2002 रोजी रविवार होता. तर 2014 सालातील स्वातंत्र्य दिन कोणत्या वारी येईल?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Join करा आमचे Telegram चॅनल.

Leave a Comment

close button