Police Bharti Practice Question Paper ! Police Bharti Free Mock Test | पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा – 23

By MPSC Corner

Police Bharti Practice Question Paper ! Police Bharti Free Mock Test | पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा – 23

🔥 ही टेस्ट TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 30

⏺ Passing – 15

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

पोलिस भरती सराव टेस्ट सोडवा.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त.

1 / 30

1857 च्या उठावाच्या वेळी कानपूरचे नेतृत्व कोणी केले?

2 / 30

खाली दिलेल्या वाक्यातील अधोरेखित सर्वनामाचा प्रकार ओळखा.

जो अभ्यास करेल तो परीक्षेत पास होईल.

3 / 30

खाली दिलेल्या वाक्यामधील प्रयोग ओळखा.

पोलिसांनी चोरास पकडले.

4 / 30

‘तुला काय हवे ते सांग’ या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात कोणती?

5 / 30

खालील वाक्याचा अव्यय प्रकार ओळखा.

प्रयत्न केला आणि तो यशस्वी झाला.

6 / 30

3636 बिस्कीटमध्ये प्रत्येकी 18 बिस्किटांचा एक पुडा असे किती पुढे तयार करता येतील?

7 / 30

एका दोन अंकी संख्येतील एकक स्थानाचा अंक दशकस्थानच्या अंकाच्या दुप्पट आहे, संख्येतील अंकाच्या स्थानाची अदलाबदल केल्यास नवीन येणारी संख्या 18 ने वाढते तर दिलेली संख्या कोणती?

8 / 30

उल्कापातामुळे निर्माण झालेले खाऱ्या पाण्याचे सरोवर लोणार हे कोणत्या जिल्ह्यात आहे?

9 / 30

पुढील वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा. गाशा गुंडाळणे.

10 / 30

सरळरूप द्या. 1/2/1/2+1/2*1/2-1/2 = ?

11 / 30

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले मुस्लीम अध्यक्ष कोण?

12 / 30

धावण्याच्या एका शर्यतीत शरदच्या पुढे पाच स्पर्धक होते. महेश शरदच्या मागे तिसरा होता आणि महेशचा शेवटून सहावा क्रमांक होता तर शर्यतीत एकूण किती स्पर्धक होते?

13 / 30

भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता?

14 / 30

खालील संख्या मालिकेत प्रश्न चिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ते ओळखा.

15, 18, 23, 30, ?, 50

15 / 30

खालील प्रश्नातील संख्यामधील समान संबंध ओळखा व प्रश्न चिन्हाच्या जागी येणारा योग्य पर्याय निवडा. 234 : 24 :: 354 : ?

16 / 30

एका शेतात झाडांच्या जितक्या रांगा आहेत तितकीच झाडे प्रत्येक रांगेत आहेत. झाडांची संख्या 1089 असल्यास प्रत्येक रांगेत किती झाडे आहेत?

17 / 30

महाराष्ट्राचे सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत?

18 / 30

भारताच्या नौदल प्रमुखास काय संबोधतात?

19 / 30

‘अमृतानुभव’ या ग्रंथाची रचना कोणी केली?

20 / 30

सध्या महाराष्ट्रामध्ये एकूण किती जिल्हे आहेत?

 

21 / 30

जिल्हा परिषदेचा प्रमुख अधिकारी कोण असतो?

22 / 30

6355 या संख्येला 13 ने भाग जाण्यासाठी लहानात लहान कोणती संख्या मिळवावी?

23 / 30

डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी भारत सरकारने कोणते अॅप सुरु केले?

24 / 30

प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा योग्य पर्याय निवडा.

BCD9, FGH21, JKL33, ?

25 / 30

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची समाधी ‘मोझरी’ कोणत्या जिल्ह्यात आहे?

26 / 30

माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?

27 / 30

महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक पाऊस पडणारे ठिकाण अंबोली हे कोणत्या जिल्ह्यात आहे?

28 / 30

छ. शिवाजी महाराजांचा राज्यभिषेक कोणत्या गडावर झाला?

29 / 30

गोदावरी नदीचे उगमस्थान कोणते?

30 / 30

अभिनव भारत या संघटनेची स्थापना कोणी केली?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Join करा आमचे Telegram चॅनल.

Leave a Comment

close button