भारतीय राज्यघटनेतील अनुकरण.

By MPSC Corner

प्रस्तावनेची भाषा अमेरिका
संसदीय शासनपद्धती इंग्लंड
राज्यपालाची नेमणूक कॅनडा
समाजवाद रशिया
नियोजनाची प्रक्रिया रशिया
मुलभूत हक्क अमेरिका व फ्रांस
संघराज्यात्मक स्वरूप अमेरिका व कॅनडा
मार्गदर्शक तत्वे आर्यलंड व म्यानमार
मुलभूत कर्त्यव्ये जपान व साम्यवादी देश
घटनादुरुस्थीची पद्धत दक्षिण आफ्रिका
आणीबाणीच्या तरतुदी जर्मनी
न्यायिक पुनर्विलोकन अमेरिका
संघसुची कॅनडा
समवर्ती सूचीऑस्ट्रेलिया
प्रबळ केंद्रशासनाच्या तरतुदी कॅनडा
राष्ट्रपतीचे स्थान इंग्लंड
राज्यसभेवर 12 सभासद नेमणे आर्यलंड
उपराष्ट्रपती पद अमेरिका
महाभियोग पद्धत अमेरिका
राष्ट्रपतीची निवड पद्धत आर्यलंड
कायद्याने प्रस्थापित प्रक्रिया जपान
संसदेचे संयुक्त अधिवेशन ऑस्ट्रेलिया
स्वातंत्र्ये ,समता ,बंधुता आदर्श फ्रांस
प्रजासत्ताक पद्धत फ्रांस
राज्यसभा सदस्य निवडणूक दक्षिण आफ्रिका
हे लक्ष्यात ठेवाच ……..

Leave a Comment